Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot

जिल्हा संसाधन संस्था(DRO)

केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम(IWMP) अंतर्गत सन २००८ पासून ते मार्च २०१६ पर्यंतच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा तपशील


अ.क्र. प्रशिक्षण कार्यक्रमाचे नांव प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी संख्या
1 परिचय प्रशिक्षण कार्यक्रम ११ २९१
2 ग्रामीण सहभागीय मूल्यवलोकन व उपजीविका नियोजन ०७ १८८
3 सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे ०९ २६३
4 पाणलोट समिती सचिव प्रशिक्षण ०७ १३२
5 पाणलोट समिती सदस्य पायाभूत प्रशिक्षण ०७ १५६
6 पाणलोट समितीचे उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम ०६ २२२
एकूण ४७ १२५२

केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा संसाधन संस्था(DRO) मार्फत संस्थेने आजतागायत एकूण ४७ विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले असून त्यामध्ये सुमारे १२५२ सदस्य प्रशिक्षित झाले. तसेच ग्रामीण पायाभूत विकास निधी(RIDF) अंतर्गत सोलापूर, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांसाठी एकूण ०६ प्रशिक्षण आयोजित करून ११४ सदस्य प्रशिक्षित केले.