Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot


श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार उपक्रम, केंद्र सरकार पूरस्कृत
केंद्र स्थापना - ४ ऑगस्ट २०१५.

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प विशेष प्रशिक्षण केंद्र क्रमांक - ४५, हन्नूर रोड, अक्कलकोट

या केंद्रात ६ ते १४ वयोगटातील जे मुले-मुली शिकत नाहीत किंवा शाळा शिकत-शिकत काम करतात त्यांना विशेष शिक्षण दिले जाते. केंद्रात सध्या २० मुले, २० मुली असे एकूण ४० विद्यार्थी आहेत. हि मुले सुतारकाम, गवंडीकाम, शिवणकाम, गॅरेजकाम, घरकाम, चुनाभट्टी,शेतीकाम, अन्नप्रक्रिया, हॉटेलकाम, तंबाखू पुडी तयार करणे, भांडी विकणे, कापडकाम इ. कामे करतात. या मुलांना व्यवसाय कौशल्य, जीवनकौशल्य, मराठी, इंग्रजी, गणित, हे विषय शिकविले जातात. या व्यतिरिक्त युवा विकास गट, किशोरी विकास गट, प्रौढ शिक्षण हे हि उपक्रम राबविले जातात.



  • प्रवेश संख्या -१५
  • १८ ते २८ वयोगटातील मुलांना मार्गदर्शन

  • प्रवेश संख्या १५
  • १६ ते २८ वयोगटातील मुलींना पर्गदर्शन

  • प्रवेश संख्या-१०.
  • ३५ ते ५० वयोगटातील प्रौढांना साक्षर करणे.