Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot

उपजीविका संसाधन संस्था (LRA)

केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम(IWMP) अंतर्गत संस्थेने उपजीविका संसाधन संस्था (LRA) मार्फत सन २०१६ मध्ये सांगोला तालुक्यातील पाणलोट गावांमध्ये एकूण २७६ स्वयंसहायता गटातील सदस्याना शेळीपालन या विषयावर प्रशिक्षण दिले.


अ.क्र. दिनांक पाणलोट क्र. व्यवसाय एकूण प्रशिक्षित सदस्य
स्त्री पुरुष एकूण
1 ३ ते ५ फेब्रुवारी २०१६ IWMP-४ कोळा,ता.सांगोला शेळीपालन ६८ ६८
2 ९ ते ११ फेब्रुवारी २०१६ IWMP-४ गौडवाडी,ता.सांगोला शेळीपालन ५७ ५७
3 २३ ते २५ फेब्रुवारी २०१६ IWMP-४ करांडेवाडी,ता.सांगोला शेळीपालन ५९ ५९
4 २७ ते २९ फेब्रुवारी २०१६ IWMP-५ तिप्पेहळ्ळी,ता सांगोला शेळीपालन ३८ ३८
5 ०८ ते १० मार्च २०१६ IWMP-५ पाचेगाव,ता.सांगोला शेळीपालन ३० २४ ५४
एकूण २५२ २४ २७६
LRA
LRA
LRA