Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot


श्री गौरीतनय महिला संस्था, अक्कलकोट

  • सन २००६ मध्ये बालवाडी शिक्षिका प्रमाणपत्र(मराठी माध्यम) अभ्यासकेंद्रास जनविकास केंद्र, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचेकडून मान्यता मिळाली.

  • सन २०१४-१५ मध्ये एकूण ५ मुलींनी प्रवेश नोंदविले असून सन २०१५-१६ मध्ये २० मुलींनी प्रवेश घेतले आहे.

  • सन २०१५-१६ पासून कन्नड माध्यम- बालवाडी शिक्षका प्रमाणपत्र(कन्नड माध्यमातून) प्रदेशासाठी मान्यता मिळाली.

  • बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम शिकवण्यासाठी ८ शिक्षक कार्यरत आहेत.



संस्थेचे नियामक मंडळ

अ.क्र. पूर्ण नाव पद
1 सौ. शांभवी सचिन कल्याणशेट्टी अध्यक्षा
2 सौ. विजया विलास तळवार उपाध्यक्षा
3 सौ.प्रज्ञा प्रशांत बिराजदार सचिव
4 सौ.शर्मिला नितीन आंदळकर सहसचिव
5 सौ.डॉ.अंजली सिद्धारूढ कबाडे खजिनदार
सौ. रुपाली मल्लिनाथ दरेकर सदस्या
सौ. सुमन संतोष जिरगे सदस्या