Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot

कृषि निविष्टा विक्रेत्यांसाठी सुवर्णसंधी

राष्ट्रीय कृषि विस्तार प्रबंध संस्थान (मैनेज) हैद्राबाद या भारत सरकार मार्फत

देसि, DAESI (डिप्लोमा इन अग्रीकल्चर एक्सटेन्श्टन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स)

सोलापूर जिल्ह्यातील कृषि निविष्टा विक्रेत्यांसाठी भारत सरकार अंगीकृत देसि DAESI डिप्लोमा अग्रीकल्चर एक्सटेन्श्टन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स) हा १वर्ष कालावधीचा (आठवड्यातून १ दिवस )प्रशिक्षण वर्ग खास अक्कलकोट मध्ये.

    प्रवेशासाठी पात्रता :
  • १. किमान १० वी उत्तीर्ण

  • २. कृषि निविष्टा विक्रीसाठीचा नुतनीकरण केलेला चालु परवाना असणे आवश्यक
    आवश्यक कागदपत्रके:
  • १० वी किवा १२ वी पास प्रमाणपत्र व गुणपत्रक
  • आधार कार्ड
  • आयडेंटी साइज ४ फोटो
  • निविष्टा विक्रीसाठीचा नुतनीकरण केलेला चालु परवाना
  • GST प्रमाणपत्र आवश्यक
  • जातीचे प्रमाणपत्र (एससी /ओबीसी/एसटी ) लागू असल्यास
    प्रवेश अर्ज मिळण्याचे व स्वीकारण्याचे ठिकाण :
  • महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, हन्नुर रोड,अक्कलकोट
    प्रवेश अर्ज स्वीकारण्याची वेळ :
  • सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत
    प्रशिक्षण वर्गाची क्षमता :
  • ४० विद्यार्थी प्रशिक्षण शुल्क व अधिक महितीसाठी संपर्क : ८२०८७९८१७१ / ८३०८८१५१२२


सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी,
अध्यक्ष,
महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था,अक्कलकोट